अन्वय आयुर्वेद

हल्ली आपल्यावर इंग्रजी भाषेचा एवढा पगडा आहे कि दिवसाची सुरुवात गुड मॉर्निंग ने तर दिवसाचा शेवट गुड नाईटनेच होतो.

समर आणि विंटरच्या धावपळी मध्ये आपले मराठी महिने आणि ऋतू जणू कालबाह्यच झाले आहेत.

दोन मिनिटात नूडल्स आणि तीस मिनिटात मिळणारा पिझ्झा या मुळे कोणत्या ऋतू मध्ये काय खावं आणि कोणती दिनचर्या अवलंबावी याचा पण आपल्याला विसर पडला आहे.

चैत्र, वैशाख हे आपले महिने आणि वसंत, ग्रीष्म वगैरे ऋतू आठवायला खूप कठीण जातात. याचं कारण म्हणजे आपल्याला कायम इंग्रजी कॅलेंडर बघायची सवय आहे.

अन्वय आयुर्वेद घेऊन आले आहे एक नाविन्यपूर्ण उपक्रम

मराठी दिनदर्शिका !

या दिनदर्शिकेची काही वैशिष्ट्ये:

दिनदर्शिकेचा आकार : A5 (Desk Calendar)

किंमत : रु. ३९९/- (भारतभर पोस्टाने घरपोच)

खरेदी करण्यासाठी खाली दिलेला QR कोड स्कॅन करा.

पैसे भरल्यानंतर खाली दिलेल्या क्रमांकावर, व्हॉटस्यॅप द्वारे पूर्ण नाव व पिन कोड सहित पत्ता पाठवावा. दिनदर्शिका एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पोस्टाने घरपोच मिळेल.   

९९३०४०२२०५

अन्वय आयुर्वेद,
हिरानंदानी ईस्टेट जवळ,
ठाणे (प.), महाराष्ट्र